Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
सोलापूर Crime– जनहिताच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोरोना विषाणूचा संसर्ग साखळी प्रतिबंधात्मक आदेश माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांनी पारित केले असून पोलिस आयुक्त सोलापूर शहर यांनी सोलापूर शहरांमध्ये 37 (3) अन्वे मिरवणुका, आंदोलन, संप, निदर्शने व सभा घेण्यास पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आदेश जारी करण्यात आले होते.
वाझे हा खंडणी वसुलीसाठी इतर पोलीस अधिकाऱ्यांना नोकरी घालवण्याची आणि बदलीची धमकी देत
Crime या आदेशाचे कोणतेही नियम न पाळत निलकंटेश्वर मंदिरात शहर उत्तर भाजपचे सुधाकर नराल, नागेश दुर्गम, जगदीश व्हान्ड्रव यांनी पंधरा ते वीस लोकांची गर्दी जमवून मंदिरात खुर्च्या टाकून “दिव्य काशी, भव्य काशी” या कार्यक्रमाचे लाईव्ह टेलिकास्ट स्क्रीनवर लोकांना दाखवून गैर कायद्याची मंडळी जमवून मानवी जीव सुरक्षितता धोक्यात येईल असे कृत्य केले आहे. म्हणून एकूण पंधरा जणांवर पो.कॉ. विशाल जाधव, ने. जोडभावी पेठ पोलीस स्टेशन यांनी सदर आयोजकांसह अन्य जणांवर आपत्ती व्यवस्थापन अधि (51), साथीचे रोग अधि (3) गुन्हा दाखल Crime करण्यात आला आहे. सदरचा तपास पाटील करत आहेत.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews