Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
गुजरात Crime – इंडियन प्रीमियर लीग हे संपूर्ण जगातील सर्वात मोठं लीग समजलं जातं. या लीगमध्ये अनेक परदेशातील खेळाडूंचा सहभाग असतो. Crime मात्र, हे सर्व अधिकृत मार्गाने सुरू असतं. परंतु क्रिकेटरपासून अंपायरपर्यंत सगळंच बोगस असल्याचं गुजरातमधून उघडकीस आलं आहे. बनावट क्रिकेट लीग, मैदान, क्रिकेटपटू आणि कमेंटेटर यावर परदेशातून लोकं सट्टा लावत आहेत. ही गोष्ट जरी चित्रपटासारखी वाटत असली तरी ती वास्तवात घडली आहे.
हे वाचा – आमदार भरत गोगावलेंच्या गाडीला अपघात ; एकापाठोपाठ 8 कार एकमेकांना धडकल्या
Crime गुजरातमधील वडनगरमध्ये एका गावात इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) पार्श्वभूमीवर काही लोक बनावट क्रिकेट लीग चालवत होते, ज्यामध्ये रशियामधून सट्टेबाजी केली जात होती. एक प्रकारचं फेक नेटवर्क तयार करण्यात आलं होतं आणि आता त्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. याप्रकरणी मेहसाणा पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. Crime चौघांविरुद्ध फसवणूक, सट्टेबाजी आणि इतर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणात एका आरोपीचा शोध सुरू आहे, जो रशियात राहतो आणि तेथून सट्टेबाजीचा संपूर्ण खेळ चालवत होता.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143