crime
Crime Solapur City

Crime : सलगर वस्ती पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवैध हातभट्टीवर धाड टाकून 3 लाख 32 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर Crime – सलगर वस्ती पोलिसांनी शनिवारी पोलिस आयुक्त हरीष बैजल यांच्या आदेशान्वये दमदार कामगिरी केली.गोपनीय बातमी दाराकङून सलगरवस्ती पोलिसांना मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार गोविंद तांङा कवठे हद्दीत अवैध हातभट्टी दारू अङ्ङा सुरू आहे. त्यावरून तात्काळ सलगरवस्ती पोलिस ठाण्याच्या लेङी सिंघम वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले, व त्यांच्या पथकातील अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सचिन माळी,महिला पोलिस उपनिरीक्षक गंपले व कर्मचारी शेख,गायकवाड,शिंदे,परीट,जाधव,होमगार्ङ जाधव यांनी अचानक धाङ टाकली.

शाळेकरी विद्यार्थ्याचा संगमेश्वर कॉलेज जवळ अपघात; दुचाकीस्वाराने ठोकली धूम

         Crime यामध्ये पोलिसांना एकूण २७  मध्ये एकूण 5400 एवढी गुळ मिश्रीत रसायन सापङले.व तिथेच घटनास्थळी १० घागरींमध्ये ८०० लिटर हातभट्टी दारू मिळून आली.ही दारू पोलिसांनी जागेवरच उद्धवस्त केली. एकूण ३ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी मुकुद पवार, रमेश पवार, उमेश पवार यांच्यावर सलगरवस्ती पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारू बंदी कायदा Maharashtra liquor ban कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा Crime दाखल करण्यात आला.या पुढे देखील अश्या प्रकारच्या कारवाया सातत्याने केल्या जातील अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी प्रसारमाध्यमांना सांगितली. यापुढील Crime  तपास पोलिस हवालदार उपासे हे करीत आहेत.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews