fbpx
Solapur City News
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- राज्यात आज २,७०७ काेरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी, आजपर्यंत एकूण १६,१२,३१४ रुग्ण बरे झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate९२.१ % एवढे झाले आहे. आज राज्यात ४,२३७ नवीन रुग्णांचे निदान.  राज्यात आज १०५ काेरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे.

 राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  –

राज्यात आज रोजी एकूण ८५,५०३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २६९१३३ २४४००० १०५५८ ७५९ १३८१६
ठाणे २३०८५० २११४५२ ५३८० ४५ १३९७३
पालघर ४४०२६ ४२००० ९२९ ११ १०८६
रायगड ६१२२३ ५६४७१ १४३७ ३३०९
रत्नागिरी १००७२ ९१३४ ३७७ ५६१
सिंधुदुर्ग ५१९५ ४७९८ १३५ २६२
पुणे ३४१५७८ ३१८२११ ७१४९ ३३ १६१८५
सातारा ५०१४५ ४४६५० १५५७ ३९२९
सांगली ४७८३९ ४४८३९ १७०२ १२९६
१० कोल्हापूर ४८१६२ ४६१४७ १६६१ ३५१
११ सोलापूर ४६५६५ ४२८३४ १५६१ २१६५
१२ नाशिक १०००३४ ९५७५१ १६३३ २६४९
१३ अहमदनगर ५९०२१ ५३८८३ ९१७ ४२२०
१४ जळगाव ५४१६९ ५१८३६ १३७० ९५५
१५ नंदूरबार ६६४५ ६०८३ १४६ ४१५
१६ धुळे १४५१९ १३९८६ ३३८ १९३
१७ औरंगाबाद ४३४३६ ४१२७५ १०३४ १३ १११४
१८ जालना ११२२६ १०५८३ ३०१ ३४१
१९ बीड १५०८० १३५१४ ४५२ ११०९
२० लातूर २१३४४ १९७९७ ६३८ ९०६
२१ परभणी ६८८३ ६०६९ २४४ ११ ५५९
२२ हिंगोली ३८०३ ३२०० ७६ ५२७
२३ नांदेड १९६३७ १७५०२ ५८९ १५४१
२४ उस्मानाबाद १५७९२ १४२७९ ५१३ ९९९
२५ अमरावती १७६३७ १६१२० ३५१ ११६४
२६ अकोला ८८६८ ८३०८ २९१ २६४
२७ वाशिम ५९२३ ५६६५ १४६ ११०
२८ बुलढाणा ११२७२ १०२३७ १८५ ८४६
२९ यवतमाळ ११५२० १०६७७ ३३१ ५०८
३० नागपूर १०८५९१ १०२७१० २८७८ १५ २९८८
३१ वर्धा ७२८५ ६५३६ २१८ ५२९
३२ भंडारा ९९०६ ८६०८ २१२ १०८६
३३ गोंदिया १०९०४ ९९३९ ११५ ८४४
३४ चंद्रपूर १८१४८ १५०१२ २८२ २८५४
३५ गडचिरोली ६३८७ ५७८० ५१ ५५५
इतर राज्ये/ देश १८८० ४२८ १५७ १२९४
एकूण १७४४६९८ १६१२३१४ ४५९१४ ९६७ ८५५०३

 

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

 

 

 

करोना बाधित रुग्ण –

आज राज्यात ४,२३७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७,४४,६९८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७२६ २६९१३३ १६ १०५५८
ठाणे ५८८ २३०८५० १९ ५३८०
ठाणे मनपा
नवी मुंबई मनपा
कल्याण डोंबवली मनपा
उल्हासनगर मनपा
भिवंडी निजामपूर मनपा
मीरा भाईंदर मनपा
पालघर ५२ ४४०२६ ९२९
१० वसईविरार मनपा
११ रायगड १११ ६१२२३ १४३७
१२ पनवेल मनपा
ठाणे मंडळ एकूण १४७७ ६०५२३२ ३६ १८३०४
१३ नाशिक ४२३ १०००३४ १६३३
१४ नाशिक मनपा
१५ मालेगाव मनपा
१६ अहमदनगर १६९ ५९०२१ ९१७
१७ अहमदनगर मनपा
१८ धुळे १४५१९ ३३८
१९ धुळे मनपा
२० जळगाव ३४ ५४१६९ १३७०
२१ जळगाव मनपा
२२ नंदूरबार २६ ६६४५ १४६
नाशिक मंडळ एकूण ६५८ २३४३८८ ४४०४
२३ पुणे ५२२ ३४१५७८ १८ ७१४९
२४ पुणे मनपा
२५ पिंपरी चिंचवड मनपा
२६ सोलापूर १४३ ४६५६५ १५६१
२७ सोलापूर मनपा
२८ सातारा १४० ५०१४५ १५ १५५७
पुणे मंडळ एकूण ८०५ ४३८२८८ ३६ १०२६७
२९ कोल्हापूर ३२ ४८१६२ १६६१
३० कोल्हापूर मनपा
३१ सांगली ४८ ४७८३९ १७०२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग १२ ५१९५ १३५
३४ रत्नागिरी १००७२ ३७७
कोल्हापूर मंडळ एकूण ९६ १११२६८ ३८७५
३५ औरंगाबाद ५९ ४३४३६ १०३४
३६ औरंगाबाद मनपा
३७ जालना ४२ ११२२६ ३०१
३८ हिंगोली ३८०३ ७६
३९ परभणी ११ ६८८३ २४४
४० परभणी मनपा
औरंगाबाद मंडळ एकूण ११६ ६५३४८ १६५५
४१ लातूर १४ २१३४४ ६३८
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद १४ १५७९२ ५१३
४४ बीड ८२ १५०८० ४५२
४५ नांदेड २४ १९६३७ ५८९
४६ नांदेड मनपा
लातूर मंडळ एकूण १३४ ७१८५३ २१९२
४७ अकोला २५ ८८६८ २९१
४८ अकोला मनपा
४९ अमरावती ६३ १७६३७ ३५१
५० अमरावती मनपा
५१ यवतमाळ २९ ११५२० ३३१
५२ बुलढाणा ३८ ११२७२ १८५
५३ वाशिम ३३ ५९२३ १४६
अकोला मंडळ एकूण १८८ ५५२२० १३०४
५४ नागपूर ३५५ १०८५९१ २८७८
५५ नागपूर मनपा
५६ वर्धा ४५ ७२८५ २१८
५७ भंडारा ११० ९९०६ २१२
५८ गोंदिया ९६ १०९०४ ११५
५९ चंद्रपूर १०७ १८१४८ २८२
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली ५० ६३८७ ५१
नागपूर एकूण ७६३ १६१२२१ ११ ३७५६
इतर राज्ये /देश १८८० १५७
एकूण ४२३७ १७४४६९८ १०५ ४५९१४

 

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM महाराष्ट्रात काेरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४१ टक्क्यांवरडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update