Dawood elected dispute free
Solapur City

वळसंग गावचे तंटामुक्त अध्यक्षपदी दाऊद अमलीचुंगे यांची निवड

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर – वळसंग गावचे तंटामुक्त अध्यक्षपदी दाऊद अमलीचुंगे यांची तर उपअध्यक्ष गजानन भूसणगी यांची निवड करण्यात आली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग गावची ग्रामपंचायत ग्रामसभा घेण्यात आली यावेळी तंटामुक्त अध्यक्ष उपअध्यक्ष निवड करण्यात आली. यावेळी गावचे सरपंच महानंदा दुधगी उपसरपंच स्वामीनाथ कोडले माजी सरपंच श्रीशैल दुधगी माजी तंटामुक्त अध्यक्ष बुडन कटरे यासीन कटरे सत्तर कुरेशी सादिक कुरेशी ग्रामसेवक नदाफ सोहेल कटरे व ग्रामपंचायत सदस्य गावकरी मोठ्या संख्येने उपस्तीत होते. यावेळी नूतन अध्यक्ष दाऊद अमलीचुंगे उपअध्यक्ष गजानन भूसणगी यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143