Solapur City

श्रीराम मंदिर बांधण्यासाठी श्रीमती ललिताबाई लिंगराज वल्याळ यांनी केले पेन्शन रक्कम समर्पित

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- अयोध्येत (राम मंदिर निर्माण) ऐतिहासिक श्री राम मंदिर बांधण्यासाठी निधी जमा करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर येत आहेत. श्रीमती ललिताबाई वल्याळ, नगरसेवक नागेश वल्याळ, बंधू संदीप वल्याळ यांनी मंदिराच्या बांधकामासाठी स्वेच्छेने एक महिन्याची अर्धी पेंशन रू १५०००/- समर्पित केली. या प्रसंगी श्री राम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान समितीच्या आर एस एस चे अशोक संकलेचा, प्रतिक्षित प्रदेश नागेश रुपनर, वेंकटेश बसूदे, राजेश कतारी, निलेश मुलीमनी, लिंगराज वल्याळ विचार मंचचे रवी कालवा, कुमार सिंगराल, सिद्धार्थ गंजेली, अरविंद चिंता, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143