demands Kotwal Association
Economy Maharashtra

अककलकोट कोतवाल संघटनेचे मागण्या मान्य न झाल्यास एक दिवस धरणे आंदोलन करणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

अककलकोट- कोतवाल संघटनेचे बैठक दिनांक 20 रोजी जुना तहसिल कार्यालय अककलकोट येथील कार्यालयात जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुरव यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली या बैठकी दरम्यान, जिल्ह्यातील कोतवाल कर्मचारी विविध मागण्यांसाठी आज मिटींग आयोजित आली होती. या बैठकीत कोतवालांच्या कर्मचारी पदोन्नती बाबत, शासन् निर्णय नुसार अमलबजावणी तात्काळ करणे, सेवा पुस्तक अद्यावत ,अर्जित रजा शिल्लक रक्कम, सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध ,राज्य स्तरीय प्रलंबित मागणी अशा विविध मागण्यांसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती, दरम्यान वरील मागण्या 26 तारखेपर्यंत मान्य न झाल्यास 27 तारखेला एक दिवसीय धरणे आंदोलन व 28 रोजी पासून जिल्ह्यातील सर्व कोतवाल कर्मचारी सामुहिक रजेवर जाण्याचा निर्णय जिल्हा बैठकीत झाला असल्याची महिती जिल्हा अध्यक्ष विठ्ठल गुरव यानी सागितले आहे.

हे वाचा-  भवानी पेठ येथील जेमिनी मातेचे सुवर्ण महोत्सवानिमित्त शक्ती देवीची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या भक्तीमय व मंगलमय वातावरणात संपन्न

अककलकोट कोतवाल संघटना आज बैठकीत अककलकोट तालुक्यातील विविध प्रलंबित मागणी सुध्दा चर्चा झाली आहे असे महिती शफीक वाडीकर यानी सागितले आहे. या वेळी तालुका अध्यक्ष शफील वाडीकर, चौडपा कुंभार,बदेनवाज डफेदार, जिल्हा सहसचिव, प्रविण गुंजले, शिवानद कोळी सचिव, उपाध्यक्ष रेवणसिद्ध सुतार, सुनिल मुलगे अर्जुन सनके बाबु कोरबु जाकीर कागदे, हसन मुजावर एन के मुजावर, सोमु आलुरे, मातु नागुरे,आर एस कुंभार, फिरोज ताबोळी, दत्ता कोळी, सुर्यकांत रामपुरे, अर्जुन सनके, रजाक जमादार, हणमंत सानप, स्वामीनाथ जमादार, सैपन पठाण बसवराज गायकवाड, शिवशरण कोळी, व इतर पदाधिकारी कोतवाल बांधव उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143