fbpx
demise of ST employees
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

सोलापूर- महाराष्ट्र शासना मध्ये एसटी महामंडळाचे विलिनीकरण करण्यासाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन सुरु असून आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने एसटी कामगार कर्मचार्‍यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. एसटी महामंडळ ही लोक वाहिनी म्हणून सर्व परिचित असून आशिया खंडातील सर्वात मोठी प्रवासी दळणवळणाचे एकमेव साधन आहे 1950 रोजी स्थापन झालेले हे महामंडळ नगर ते पुणे प्रवासी घेऊन 35 बस गाड्या व शंभर कर्मचारी होते आज 285 डेपो 1 लाख 15 हजार कर्मचारी व 16 हजार बसेस इतका विस्तार झालेला आहे एसटी कर्मचारी काबाडकष्ट करून आपल्या जीवाची पर्वा न करता एसटी महामंडळ टिकवून ठेवले आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी असून महामंडळ प्रशासन एमडी साहेब व परिवहन मंत्री यांनी कामगारांच्या प्रश्नाकडे डोळेझाक केल्याने आजपर्यंत 37 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्यामुळे या कामगारांना शासनात समाविष्ट करून न्याय द्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड भविष्यात रस्त्यावर येऊन आंदोलन उभा करेल असा इशारा यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.

हे वाचा- मालेगाव तालुक्यात धक्कादायक घटना ; लग्न करून देत नाही म्हणून मुलाने केली वडिलाची हत्या (994)

यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले शहर कार्याध्यक्ष अरविंद शेळके शहर उपाध्यक्ष सीताराम बाबर शहर उपाध्यक्ष नागेश पवार प्रशांत गायकवाड सिद्धाराम सुतार आली नाईकवाडी मल्लिकार्जुन अकसर सुलेमान पिरजादे बसवराज आळगे इत्यादी सह बहुसंख्य एसटी कामगार उपस्थित होते.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update