Maharashtra Gov National

सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे नागरिकांची दंत तपासणी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर – सोलापूर सोशल फाउंडेशनच्या आरोग्य उपक्रमांतर्गत शहरातील वैष्णवी मंदिर, सैफुल येथे सोलापूर डेंटल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने नागरिकांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. हॉस्पिटलचे डॉ.सोनल पटणे, मयुरी जायभाये, ऐश्वर्या भोईटे, प्रगती ज्ञानमोटे, धरती चाटे, समन्वयक मुसद्दीन दाऊद यांच्या सहकार्याने नागरिकांची दंत तपासणी करून ज्या व्यक्तींना दाताचे विकार आहेत त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या समन्वयक पल्लवी मान, वैष्णवी माता चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्षा शितोळे, संदीप भिसे, योगशिक्षिका खारे आदींनी सहकार्य केले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143