deprived children in remand homes
Food Solapur City

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने साजरी केली रिमांड होम मधील वंचित मुलांसोबत दिवाळी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

सोलापूर- राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश महिला उपाध्यक्ष विद्या लोलगे या राजकारणासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात मध्ये अग्रेसर असतात. विद्या लोळगे यांच्या नेतृत्वाखाली दिवाळीच्या सणानिमित्त रविवारी सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या वतीने वंचित मुलांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला. सोलापूर शहरातील रिमांड होम मधील लहान मुला मुलींचा सोबत दिवाळीचा आनंद साजरा करत त्यांच्या सोबत फटाके फोडून त्यांना बिस्किटे, मिठाई, फटाके मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

हे वाचा- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा

मुलांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करताना यावेळी उपस्थित सर्व जण आपल्या बालपणात हारवून गेल्याचे चित्र यायला मिळालं. त्या मुलांच्या चेहऱ्यावरही आनंद ओसंडून आनंद ओसंडून वाहताना दिसून आले. यावेळी शहराध्यक्ष तथा नगरसेविका सुनिता रोटे, वंदना भिसे,गौरा कोरे,मनिषा नलावडे,सुनंदा साळुंके, प्रशांत बाबर, महेश निकम्बे, सुहास कदम, सी ए बिराजदार, कयुम शेख, रिमांड होमचे काळजीवाहक एस एम देशमुख, बाल न्याय मंडळाच्या सदस्या योजना कामतकर, जया कदम, मीनाक्षी कांबळे, वैष्णवी रितोंडे, किरण कदम, आदी मान्यवर उपस्थित होते.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com