Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
मुंबई- मराठी पत्रकार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी पत्रकारितेचे जनक, आद्यपत्रकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात दि. 6 जानेवारी 1832 रोजी करुन मराठी वृत्तपत्राची मुहुर्तमेढ रोवली. मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून, मराठी पत्रकारितेला निर्भिड, निष्पक्ष, लोकाभिमुखतेचा वारसा देणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला वंदन. मराठी पत्रकार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143