development fund Bhavani Peth
Fund Solapur City

भवानी पेठेत स्थानिक विकास निधीतून विविध कामाचे उदघाटन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक यांच्या स्थानिक विकास (Local Development) निधीतून विकास कामाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी रतन नरवडे, शैलेश मुनाळे, भारत माने, शौकत पटेल, चंद्रकांत देवकर, नगरसेवक सुरेश पाटील, पांडुरंग घाटे, शैलेश उंबरे, सारिका उंबरे, विजयकुमार स्वामी, मोहन कापसे, बाळासाहेब स्वामी, शुकुर फुलारी, निसार फुलारी यांच्या शुभ हस्ते भवानी पेठेतील सोना नगर, गणेश नगर या भागात मोठ्या थाटात उदघाटन करण्यात आले. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोना नगर व मुनाळे बोळ या भागात पेव्हर ब्लॉक व विकास कामाचे उदघाटन करताना नागरिकांची समस्या  (Problem) जाणून घेतले.

 development fund Bhavani Peth

      जनतेची कामे करणाऱ्यालाच मतदान करा. आगामी काळात आमदार व खासदार फंडातून (Fund) निधी, आमदार फंडातून संजयगांधी निराधार योजने अंतर्गत भवानी पेठेतील गोरगरीब नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम सुरू आहे. नागरिकांच्या समस्या असतील तर नगरसेवकाकडे यावे अशी माहिती नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिले. कार्यक्रमाप्रसंगी बिपीन पाटील, माने, रमेश बडवणे, प्रकाश साळुंखे आदींसह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्रकाश पुजारी, सोमनाथ पिसाळ, रवी मंदकल आदींनी परिश्रम घेतले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143