Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
पुणे Development – तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सरकारचे प्राधान्य असून भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासाठी विकास आराखड्याव्यतिरिक्त इतर विकासकामांसाठीचा स्वतंत्र प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
मालमत्ताविषयक प्रदर्शनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
Development पालखीतळ/मार्ग विकास आराखड्यातील पुणे जिल्ह्यातील देहू, आळंदी, भंडारा डोंगर व सुदुंबरे विकास आराखडा कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार राहुल कुल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी तिर्थस्थळाच्या परिसरातील नवीन रस्ते, पुल,भक्तनिवास बांधकाम, घाट बांधकाम, मल:निःसारण, स्वच्छता
पुणे जिल्हा परिषद अंतर्गत चांगली कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासक आयुष प्रसाद यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सर्व विभाग आणि पंचायत समित्यांच्या कामगिरीचा अहवाल यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सादर केला. Development आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत चांगल्या कामगिरीसाठी आरोग्य विभागाला सर्वोत्कृष्ट विभाग तर मावळला सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. Development आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रे आणि रुग्णवाहिकांसाठी उपकरणे खरेदी करून पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आणि पथकांकडून तपासणी करून चांगली कामगिरी केली आहे.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143