Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
दिल्ली Digital Media- ग्राहकांना निर्माण होत असलेल्या लक्षणीय अर्थसहाय्य विषयक आणि सामाजिक आर्थिक धोके विशेषतः युवावर्ग आणि बालकांसाठी असलेले धोके विचारात घेऊन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज ऑनलाइन सट्टेबाजीच्या साईट्सच्या जाहिराती आणि साईडच्या छुप्या जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी तशा प्रकारची सक्त ताकीद देणारा दोन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
Read the two Advisories at the links below:
- Advisory to TV channels:https://mib.gov.in/sites/default/files/Advisory%20to%20Private%20Satellite%20TV%20Channels%2003.10.2022.pdf
- Advisory to Digital Media: https://mib.gov.in/sites/default/files/Advisory%20to%20Digital%20News%20Publishers%20and%20OTT%20Platforms%2003.10.2022%20%281%29.pdf
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143