fbpx
FB IMG 1617701805376

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- भारतीय जनता पक्षाच्या ४१व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व नागरिकांना शुभकामना व्यक्त करून स्व.लिंगराज वल्याळ विचार मंचच्या वतीने साखरपेठेतील जूना लाकूड अड्डा कन्ना चौकाजवळील सो.म.न.पा.बाँईस मँटर्निटी (प्रसुती ग्रुह)येथील कोविड सेंटरमध्ये कोरोंटाईन असलेल्या रूग्णांना सकस आहार व रोगप्रतिकारशक्तीवर्धक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
          याप्रसंगी नगरसेवक नागेश वल्याळ यांनी तेथील रूग्णांना कोरोना विषयक मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करून धीरोदात्तपणे कोरोना संक्रमणावर मात करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी सो.म.न.पा.आरोग्याधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी, कोविड सेंटरचे डॉ.लता मिठ्ठाकोल, भाजपा शहर चिटणीस नागेश सरगम,यांचेसह सुकुमार सिध्दम,कुमार सिंगराल, सैफन हुंडेकरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update