Shiva dhokale solapur
Maharashtra Solapur City

भवानी पेठेतील शिवसेनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत रायगड येथील पूरग्रस्तांना 551 चादर व अन्नधान्य वाटप

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- सोलापूर शहर उत्तर भवानी पेठ मधिल शिवसेना (shivsena) शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्ह्यातील महाड तालुका गावातील तळीये या गावात शिवसेच्या वतीने पूरग्रस्तांना सामाजिक कार्य जोपासत चादर व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. सोलापूरातील (solapur) भवानी पेठ विभाग शिवसेना विभाग प्रमुख शिवा ढोकळे व शिवसैनिक यांच्या नेतृत्वाखाली तळीये या गावात जाऊन गावातील नागरिकांचे विचारपूस केले.

वीरशैव व्हिजनच्या प्रयत्नातून 3 भावंडांना मिळाली 10 हजारांची शिष्यवृत्ती

त्यानंतर तळेगावचे सरपंच संपत तांदळेकर यांना भेटून गावातील लोकांना गावदेवीच्या मंदिर मध्ये बोलावून पूरग्रस्तांना 551 चादर वाटपचादर  अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्यानंतर विभाग प्रमुख शिवा ढोकळे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सर्वप्रथम तुमच्या सर्वांची जनजीवन पूर्वपदावर यावे असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो तसेच सरकार तुमच्या पाठीशी आहे. माझा मदत समजू नका, माझा कर्तव्य समजा असे सांगत नागरिकांचे आभार मानले. त्यानंतर तळेगावची शाखाप्रमुख जितेंद्र यांनी मदतकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले. याप्रसंगी विभाग प्रमुख शिवा ढोकळे, दिपक दुधाळे, गणेश बडवणे, कृष्णकांत मोरे, दादाराव पारवे, सरपंच संपत तांदळेकर आदींची उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Facebook Page- https://www.facebook.com/solapurcitynews/
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com