Food Solapur City

भवानी पेठेत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजींच्या हस्ते धान्याचे किट वाटप

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर – शहरात दिवसेंदिवस कोरोना संख्या वाढत असताना प्रभाग क्रमांक 3 च्या वतीने “माझा प्रभाग, माझी जबाबदारी” याअंतर्गत नागरिकांपर्यंत जनजागृतीला सुरूवात करण्यात आले. कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजना म्हणून सोलापूरात रिक्षाद्वारे जनजागृती करण्यात असून नगरसेवक सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते गोरगरिबांना मोफत धान्याचे किट वाटप करण्यात आले.

हे वाचा – अखेर कोरोनाशी झुंज देत काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन

यावेळी संजय कणके, अप्पा गवळी, नर्सप्पा पुजारी, अप्पू उळागड्डे, विजय पुजारी, मुदका कर्ली, विकी जाटगल, प्रविण डोळळे, सचिन कोठे, विजय रूपनर, आनंद गुजले, प्रकाश मरगल यांच्या उपस्थितीत धान्याचे किट वाटप करण्यात आले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com