Food

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते अन्नधान्याचे किट वाटप

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंतीनिमित्त मास्तर येथे शिवमल्हार प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यानंतर लोबा मास्तर चाळीतील गरीब नागरिकांना आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सभागृहनेते शिवानंद पाटील, बाळासाहेब पुणेकर, संजय कणके, नागेश खरात, विनोद मोठे, केदार पुजारी आदी उपस्थित होते.

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा बनावट साठा जप्त

या कार्यक्रम योजना विषयीची अधिक माहिती शिवमल्हार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विनोद मोटे यांनी दिले. याप्रसंगी संतोष लिगाडे,मल्हारी पांढरे,गणेश ढोबळे, दिगंबर खरात,सागर गिराम, सुरेश शेंडगे, किशोर खरात, अमर गवळी,अतुल अर्जुन, कृष्णा ढोबळे, गणेश निगडे यांच्यासह शिवमल्हार प्रतिष्ठान चे कार्यकर्ते पदाधिकारी व लोभा मास्तर चाळीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com