fbpx
Divya Kashi Bhavya Kashi

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर Kashi – वाराणसीमध्ये दिव्य काशी भव्य काशी कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. ९ डिसेंबर रोजी प्रभातफेरी आणि १३ डिसेंबर रोजी वाराणसी येथून मठ, मंदिरे आणि गावांमध्ये कार्यक्रमाचे लाईव्ह कव्हरेज दाखवले जाणार आहे त्याअनुषंगाने सोलापूरमधील वालचंद कॉलेज येथील पंचमुखी हनुमान मंदिर येथे कोव्हीड नियमांचे पालन करून दिव्य काशी भव्य काशी कार्यक्रमा अंतर्गत लाईव्ह कव्हरेज दाखवण्यात आले व कार्यक्रमाच्या अगोदर खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी पंचमुखी हनुमान मंदिर येथे पूजा आरती केली.

छत्रपती संभाजी राजे यांच्या नावाचा समावेश राष्ट्रपुरुषांचे यादीत करा; संभाजी ब्रिगेडचे मुख्यमंत्र्याकडे मागणे

                     Kashi वाराणसीमध्ये दिव्य काशी भव्य काशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे आपल्याला काशी येथे जाता येत नसले तरी सोलापूर मध्ये बसून हा कार्यक्रम पाहत असताना काशी मधेच आम्ही आहोत असे आम्हाला वाटत आहेत अश्या भावना खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी बोलताना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेसोबत आपण सर्व राहून वसुधैव कुटुंबकम संकल्पना सिद्धीस नेऊया असे मत ही खासदार यांनी बोलताना व्यक्त केले. Kashi यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेता शिवानंद पाटील, शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, शहर प्रभारी परिवहन सभापती जय साळुंके, माजी उपमहापौर शशिकला बततुल, महिला अध्यक्ष इंदिरा कुडक्याल, गिरीश बततुल, प्रेम भोगडे, उपाध्यक्ष प्रभारी प्रशांत फत्तेपुरकर, दिनानाथ धुळम, चिटणीस अनिल कंदलगी, नागेश सरगम, देविदास बनसोडे, रुचिरा मासम, डॉ शिवराज सरतापे, प्रसिद्धीप्रमुख जगदीश नालवार, मंडल अध्यक्ष सुनील गौडगाव, शिवशरण बब्बे, महेश देवकर, कार्यालय प्रमुख सुनील टोणपे, भीमराव कुंभार, मनोज कलशेट्टी, आनंद बिराजदार पदाधिकारी व Kashi इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update