Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व माझी वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका सोलापूर अंतर्गत जनहित
सोलापूर Diwali – अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने निराधार मुलांसोबत व साठ गरीब कुटुंबांना फराळ देवुन दिपावली साजरी करण्यात आली.
सुमनकिर्तीचे ग्राहक प्री बुकिंग ऑफरचे लकी विजेते विकास गावंधरे यांना 80 हजार रुपयाचा चेक प्रदान
Diwali दिपावली हि नवचैतन्याची प्रकाशाची गोड धोड खावु खाण्याची दिपावली हिच दिपावलीची ओळख आहे. पण आज ही अनेक लोक आहेत कि त्यांना त्याच्या परिस्थिती मुळे दिपावली सण साजरी करणे मुश्किलच तेव्हा सण वार हे सर्वानी ऐकत्र येवुन एकमेकांच्या सुखःदुखात सहभागी होवून सण साजरे करावे ह्याचीच प्रेरणा देतात तेव्हा हिच प्रेरणा घेवुन अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने वंचितांन बरोबर राहून त्यांना फराळ व संसार उपयोगी धान्य देवुन दिपावली साजरा करण्यात आली. Diwali यंदाच्या वर्षी हि दिपावली निमित्त गुळवंची येथे १४ अनाथ बालकांचा सांभाळ करणारे संतोष सर यांच्या येथे मुलांना फराळ ,फटाके , धान्य तसेच एका आजीला साडी हि भेट देण्यात येवून दिवाळी सण साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी सचिन तळेकर, संजय साळुंखे, अक्षय अंजीरखाने, रामेश्वर सुरवसे यांच्या समवेत साजरी करण्यात आली. Diwali यावेळी संजय साळुंखे यांनी अपरिचित सामाजिक संस्थेचे सर्व कार्यक्रम हे प्रेरणादाई असतात व आवश्यक तेच कार्यक्रम घेवुन अनेकांच्या मदतीला धावुन येतात त्यांना शक्य तेवढे मदत करतात असेच कार्यक्रम सर्व संस्थानी करावे असे मत व्यक्त केले.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143