Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
पहाटे ५ पासून रात्री ९ पर्यंत दर्शन मिळणार
तुळजाभवानी मंदिराच्या वेबसाईटवर दररोज 1 हजार पेड दर्शन पास आणि 3 हजार मोफत दर्शन पास उपलब्ध होणार आहेत. तसेच प्रति 2 तासाला 500 भाविकांनाच दर्शन मिळणार आहे. तुळजाभवानी भक्तांना देवीचे मुखदर्शन मिळणार मात्र मुख्य गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार नसून ऑफलाईन मोफत दर्शन पास मंदिर परिसरात काढता येणार आहेत. तुळजाभवानी मंदिरात पहाटे ५ पासून रात्री ९ वाजेपर्यंतच्या वेळेत भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143