Solapur City

भवानी पेठेतील प्रभाग 3 मध्ये ड्रेनेज लाईन कामाचे उदघाटन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- घोंगडे वस्ती येथिल प्रभाग क्र 3 येथे ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू झाले असून नारायण पाव चटणी येथे बिल्ला घर ते पुष्पराज समाज मंदिर पर्यंत ड्रेनेज लाईनचे शुभारंभ नगरसेविका अंबिका राजकुमार पाटील यांच्या निधीतून करण्यात आले. ड्रेनेज कामाचे शुभारंभ भागातील नागमल्लेवार काका व अशोक बिद्री यांच्या शुभहस्ते करण्यात आले. नॅशनल लॉंड्री ते बिल्ला यांच्या घरापर्यंत लवकरच रास्ता होईल अशी माहिती राजकुमार पाटील यांनी दिली. याप्रसंगी भाजपचे राजकुमार पाटील, चंद्रकांत मुंडे, अमर इराबत्ती, बिल्ला ताई, ताटी ताई, कुंदारांम ताई, अख्तर शेख, मयूर नागमल्लेवर, गोवर्धन बिल्ला, कारमपुरी अण्णा, बाबूशा पुजारी, ईश्वर जंगमसह आदी भागातील नागरिक उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143