Economy

नगरसेविका स्नेहा आंब्रे यांच्या प्रयत्नाने कृष्णानगर येथे सुलभ शौचालय

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

ठाणे- ठामपा प्रभाग क्र. ४च्या स्थानिक नगरसेविका स्नेहा रमेश आंब्रे ह्यांच्या प्रयत्नाने नागरिकांच्या सोयीकरिता कृष्णानगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे उदघाट्न करण्यात आले. गेल्या कित्येक वर्षापासून स्थानिक नागरिकांना सुलभ शौचालय नसल्याने नागरिकांना कुठल्यातरी आड ठिकाणी जाऊन स्वच्छालय करावे लागत असे ही बाब लक्षात घेऊन स्थानिक नगरसेविका स्नेहा आंब्रे यांनी ठाणे महानगरपालिके कडून विशेष निधी येऊन हे स्वच्छालय उभारले आहे आज भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन याचे औचित्य साधून या शौचालयाचे उद्घाटन आज करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे ठाणे उपाध्यक्ष रमेश आंब्रे राजेश सावंत अजित सिंग,संदीप माने,वर्षा माने आदी उपस्थित होते यावेळी सोशल डिस्टनसिंग चे सर्व नियम पाळून हे उदघाट्न करण्यात आले

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com