Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर Election – शहर उत्तर मतदारसंघात पुन्हा एकदा,महापालिकेच्या तोंडावर भाजपला गळती लागली असून भाजपचे संघटन सरचिटणीस बिज्जू प्रधाने यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह पक्ष सोडल्यानंतर आता भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या शुक्रवार पेठ भागातून भाजपचे तळागाळात काम करणारे व प्रत्येक महापालिका निवडणुकीत भाजपची बूथ यंत्रणा सक्षमपणे हाताळणारे Election युवा नेते संदीप उर्फ बंटी बेळमकर यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला.
महापालिकेवर भगवा फडकवून ,हिंदुत्ववाचा नकली ढोंग करणाऱ्या भाजपचा पर्दाफाश करण्याचे संकल्प त्यांनी घेतले आहे Election ,त्यांच्या प्रवेशवेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहर प्रमुख विष्णू कारमपुरी, उप जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, युवा सेना जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले, महेश धाराशिवकर, अमर पाटील व शिवसैनिक उपस्थित होते. Election
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143