election-commencement-road
Maharashtra Solapur City

Election : प्रभाग 9 मध्ये येमुल हॉस्पिटल ते मार्कंडेय रुग्णालय रस्ता कामाच्या शुभारंभ

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर Election- प्रभाग क्रमांक 9 श्री मार्कंडेय रुग्णालयाच्या उत्तरेकडील रस्ता गेल्या १५ ते २० वर्षांपासून रखडलेला होता या रस्त्याचे कामासाठी नगरसेवक नागेश वल्याळ यांनी आपल्या भांडवली निधीतून १२ लाख रुपये देऊन रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ श्री मार्कंडेय रुग्णालयाचे चेअरमन डॉ. माणिक गुर्रम यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

              रुग्णालयाचे माजी चेअरमन व संचालक डॉ विजय कुमार अरकाल, तिरुपती विडप, मनोहर अन्नलदास, पर्वतय्या श्रीराम, अरुण गोगी, शशी थोरात, दत्ता पाटील सर, सुकुमार सिद्धम तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते उपस्थितीत करण्यात आले. शुभारंभनंतर लगेच रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने Election प्रभागातील नागरिक यांनी नगरसेवक नागेश वल्याळ यांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश सरगम यांनी केले तर आभार नगरसेवक नागेश वल्याळ यांनी मानले.

 

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com