Maharashtra

22 फेरीअखेर भाजपचे समाधान अवताडे 3900 मताने आघाडीवर

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या एकूण 38 फेऱ्या होणार

पंढरपूर-पहिल्या फेरीत समाधान आवताडे ३५० मतांनी आघाडीवर, दुसऱ्या फेरीत भगीरथ भालके ११४ मतांनी आघाडीवर, तिसऱ्या फेरीत भगीरथ भालके ६३५ मतांनी आघाडीवर… चौथ्या फेरीत भगीरथ भालके ६३८ मतांनी आघाडीवर… पाचव्या फेरीत भगीरथ भालके ६५८ मतांनी आघाडीवर… ६ व्यां फेरीत भगीरथ भालके १९४ मतांनी आघाडीवर… ७ व्यां फेरीत समाधान आवताडे ८३३ मतांनी आघाडीवर…८ व्यां फेरीत समाधान आवताडे २१६६ मतांनी आघाडीवर…९ व्यां फेरीत समाधान आवताडे २२२८ मतांनी आघाडीवर… १० व्यां फेरीत समाधान आवताडे १६४३ मतांनी आघाडीवर…११ व्यां फेरीत समाधान आवताडे १३०८ मतांनी आघाडीवर… १२ व्यां फेरीत समाधान आवताडे १२१४ मतांनी आघाडीवर… १३ व्यां फेरीत समाधान आवताडे १०५९ मतांनी आघाडीवर… १४ व्यां फेरीत समाधान आवताडे १०१३ मतांनी आघाडीवर… १५ व्यां फेरीत समाधान आवताडे ३७६ मतांनी आघाडीवर… १६ व्यां फेरीत समाधान आवताडे १२२७ मतांनी आघाडीवर…

आवताडे – ४५९३४
भालके – ४४७०७
सिद्धेश्वर आवताडे – १६१
शैला गोडसे – ६६३
सचिन शिंदे – ३९९
अभिजीत बीचुकले – ५०

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com