electrical-lighting-mallikarjun-temple
Maharashtra

Temple: प्रभाग 8 येथे विविध कामाचे सुशोभीकरण, सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन मंदिरास विद्युत रोषणाई

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर temple – माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग ८ येथे नगरसेवक नागेश भोगडे, नगरसेवक अमर पुदाले यांच्या भांडवली निधीतून मल्लिकार्जुन मंदिर परिसराध्ये पेव्हर ब्लॉक कॅमेरे असे विविध कामाचे सुशोभीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन मंदिरास अतिशय सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. याभागतील समस्या दूर होत असल्याने प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सोलापूर सिद्धेश्वर यात्रा निमित्त सोलापूर मनपा 2022 नियमावली आदेश जारी

        Temple यापुढील काळात देखील आम्ही प्रभागातील समस्या सोडवण्यास कटिबद्ध आहोत कोणत्याही समस्या असल्यास प्रभागातील नागरिकांनी आम्हाला कळवावे आम्ही त्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न करू व आमच्या पाठीशी असेच नागरिकांनी आशीर्वाद रुपी पाठीशी राहावे असे आवाहन नगरसेवक नागेश भोगडे, नगरसेवक अमर पुदाले यांनी बोलताना केले. यावेळी सुधीर थोबडे, मल्लिनाथ मसरे, संदेश भोगडे, सोमेश्वर मेंगाने, राजशेखर हिरेहब्बू, प्रतीक थोबडे, सिद्धेश थोबडे, बिपिन धुम्मा, सचिन कुलकर्णी, योगीनाथ कुरले, सुरेश मम्हाणे, नागनाथ मेंगाने, बसवराज डुमणे, योगेश होळीमठ, जगदीश हिरेमठ, मनोज हिरेहब्बू, राहुल टूमणे, असीम शिंगी आदी उपस्थित होते. Temple

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com