padavidhar
Maharashtra National

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी घातले कुलस्वामिनीला साकडे

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

तुळजापूर- भारतीय जनता पक्षाची उमेदवारी युवक नेते रोहन देशमुख यांना मिळावी म्हणून भाजप पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी तुळजाभवानी भवानी मातेला दुग्ध अभिषेक घालून महाआरती करून साकडे घातले. यावेळी रोहन देशमुख समर्थक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे.

Deshmukh प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांनी विविध मार्गाने प्रयत्न चालवले असून याचाच एक भाग म्हणून रोहण देशमुख समर्थकांनी मंगळवारी तुळजाभवानी महाद्वार समोर आरती करून, पुणे पदवीधर साठी तुळजाभवानी मातेला साकडे घातले. तत्पूर्वी पुजारी बाळासाहेब भोसले यांनी तुळजाभवानी मातेला दुग्धाभिषेक घातला. यावेळी रामदास कोळगे, प्रभाकर मुळे, गजानन वडणे, बाळासाहेब भोसले, औदुंबर जमदाडे, बालाजी शिंदे, महादेव सुरडे, शिवाजी सरडे, आनंत मोरे, तुकाराम चव्हाण, लिंबराज साळुंखे, सचिन आडगळे आदींची उपस्थिती होती. 

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PMडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com