film-billions-at-the-box-office
Economy Maharashtra Technology

Film : ‘पुष्पा’ सिनेमाने मोडले रेकॉर्ड ब्रेक, बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

महाराष्ट्र Film – कोरोनाचे निर्बंध सध्या काही राज्यामध्ये शिथिल करण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा आर्थिक परिस्थिती देखील आटोक्यात येत आहे. संपूर्ण देशभरात आता सिनेमागृह देखील खुली करण्याची परवानगी सरकारने दिली असून सध्या महाराष्ट्रात देखील 50 टक्के आसन क्षमतेसह थिएटरमध्ये एंट्री करण्याची मुभा देण्यात आलीये. यामुळे पुन्हा एकदा सिनेमाला अच्छे दिन आले आहेत असं म्हणायला हरकत नाही. अनेक बिग बजेट सिनेमा रिलिज झाले असून मराठी सिनेमांसह, हॉलिवूड, बॉलिवूड आणि टॉलिवूडचे सिनेमा देखील थिएटर गाजवत आहेत. नुकंतच साऊथ सुपरस्टार अल्लु अर्जुनचा(Allu Arjun) ‘पुष्पा : द राइज'(Pushpa) हा बहुप्रतिक्षीत सिनेमा रिलीज झाला आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली आहे.

साताऱ्यात येऊन ठेपला ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव; 4 जणांना ओमायक्रॉनची लागण

    Film अभिनेता अल्लु अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘पुष्पा’ 17 डिसेंबरला सिनेमा रिलीज झाला असून पहिल्याच दिवशी सिनेमाने जगभरात 50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आणि पुष्पाच्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाल. रिपोर्टनुसार सिनेमाने तमिळनाडुमध्ये पहिल्या दिवशी 4.06 कोटी रुपयांची कमाई केली. रणवीर सिंहच्या ’80’ या सिनेमामुळे ‘पुष्पा’सिनेमा Film च्या मेकर्सने चित्रपट लवकर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. तेलंगणामध्ये सिनेमाने 11 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे.

रश्मिका – अल्लु अर्जुनची जबरदस्त जोडी

पुष्पा द राईज हा सिनेमा Film सुकुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. सध्या या सिनेमाचा पहिला पार्ट रिलीज करण्यात आला आहे तर दुसरा भाग 2022 रिलजी करण्यात येईल अशा चर्चा सुरू आहेत.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com