WhatsApp Image 2021 07 29 at 5.10.46 PM
Axident Maharashtra Maharashtra Gov

पूरग्रस्तांना दक्षिण भाजपची मदत; हजारो चादरी केल्या रवाना

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- आ. सुभाष देशमुख यांच्या आदेशाने व युवा नेते मनिष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी दक्षिण सोलापूरच्यावतीने महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्ताना मदतीचा हात म्हणून सोलापूरहून मदत पाठवण्यात आली. पूरग्रस्तांसाठी हजारो चादरी नुकत्याच पाठवण्यात आल्या.

दिलासादायक ! सोलापूरात उद्या लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध

                      कोल्हापूर येथे पंचगंगा आणि कृष्णाचा मोठा महापूर आला आहे. कोकणात देखील पावसाने थैमान घातले. अशातच लोकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. नागरिकांचे संसार उघड्यावर आले. अशा संवेदनशील परिस्थितीत दक्षिण भाजपकडून पूरग्रस्तांना हजारो चादरी बुधवारी सोलापूरातून कोल्हापूरकडे वाहनाद्वारे रवाना करण्यात आल्या. यावेळी बोलताना आ. देशमुख म्हणाले की, आलेले संकट फार मोठे आहे. महापुरामुळे नागरिकांचे संसार उघड्यावर आले. त्यामुळे एक माणुसकीचा हात म्हणून  आपण मदत पाठवत आहोत. सर्व पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. येत्या काळात पूरग्रस्तांना अधिकची मदत करण्याच्या दृष्टीने देखील वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com