fbpx
fort-construction-competition

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व माझी वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका सोलापूर अंतर्गत जनहित

सोलापूर Fort- अपरिचित सामाजिक संस्थे तर्फे सालाबादाप्रमाणे यंदाहि किल्ले स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती त्या मध्ये शहर भरातुन 69 बालमावळ्यांनी सहभाग घेतला. दिपावली निमित्त मुलांच्या शाळेना सुट्या असतात आणी दिपावली सुट्टि म्हणजे मुलांचे हात खुप मोठ्या प्रमाणावर किल्ले बनविण्याकडे वळतात.

बंजारा टायगरचा थोरला वाडावर थरारक विजयी; बंजारा टायगर संघाने पटकाविला दुसरे कवठे प्रिमियर लीग

                त्याच Fort किल्ले बनवणार्या मुलांना शाब्बासकिची थाप देवुन किल्ले बनविणे हि ऐक लोक चळवळ व्हावी हाच हेतु ठेवुन संस्थे तर्फे किल्ले बनविणे स्पर्धा आयोजित करून प्रथम तिन उत्कृष्ट किल्ले बनवणार्या मावळ्याना सम्मान चिन्ह, सम्मान पत्र, व रोख रक्कम व उत्तेजनार्थ पाच किल्ले बांधणार्या मावळ्यांना सम्मान चिन्ह व सम्मान पत्र देवुन माजी नगरसेवक जगदीश पाटिल माजी बाजार समीती सदस्य चन्नवीर चिट्टे, नरेंद्र गंभिरे सिध्देश्वर बॅक उपाध्यक्ष, अनिल बुरांडे, ईतिहास अभ्यासक नितीन आणवेकर व संस्थेचे अध्यक्ष मयुर गवते यांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण करण्यात आला. सदर कार्यक्रमावेळी अध्यक्षिय मनोगतात जगदीश पाटिल यांनी अपरिचित सामाजिक संस्थे तर्फे किल्ले बांधणी स्पर्धा जी आयोजित केली जाते ती खुप प्रेरणादाई आहे. Fort किल्ले बांधताना न कळत शिवरायांच्या शौर्याचा त्याच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठि त्यानी केलेल्या त्याग शौर्य ह्या गोस्टिना पुढच्या पिढीत रूजणे महत्वाचे आहेत तेच कार्य अपरिचित सामाजिक संस्था करतेय हे प्रेरणादाई आहे असे उग्दार जगदीश पाटिल यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयुर गवते यांनी केले तर सूत्रसंचालन राहुल बिराजदार यांनी केले व आभार प्रदर्शन नरेश मुन्नुरेड्डि यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठि मल्लीनाथ स्वामी,भरत गवते, रावसाहेब सावंत, शुभम हंचाटे, गणेश येळमेली,रामेश्वर सुरवसे, राजेश मोरे, साई रामपुरे आदिंनी परिश्रम घेतले

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update