Solapur City Technology

एनटीपीसी स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर – सोलापुर प्रकल्पात एनटीपीसी स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. एनटीपीसी सोलापूर प्रकल्पात एनटीपीसी स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे, नामदेव एस अप्पर मुख्य महाव्यवस्थापक, सोलापूर यांनी एनटीपीसीचा ध्वज फडकविला आणि एनटीपीसी गीता सोबत झेंड्याला अभिवादन केले गेले. एनटीपीसी ची स्थापना 7 नोव्हेंबर 1975 रोजी दिवशी झाली होती. कोळसा, गॅस, जल, सौर आणि पवन आधारित क्षेत्रातील वीज निर्मिती क्षेत्रासह एनटीपीसी ही देशातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी असून, एनटीपीसीची स्थापीत क्षमता 62,910 मेगावॉट आहे. गत 45 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात प्रत्येक अडथळ्यावर मात करीत ही स्थान प्रप्त केले आहे. भविष्यात वर्ष 2032 पर्यंत एक लाख तिस हाजार मेगावॉट स्थापीत क्षमता स्थापीत करण्याचें एनटीपीसी चे लक्ष आहे.
                   एनटीपीसी स्थापना दिन सोहळ्यामध्ये एनटीपीसी सोलापूरचे सरव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी, सीआयएसएफ अधिकारी आणि जवान थेट उपस्थित होते आणि इतर कर्मचारी एमएस टीममार्फत जोडले गेले होते. एनटीपीसी स्थापना दिनानिमित्त विशेष पाहुणे नामदेव एस अप्पर यांच्या कर्मचार्यांकडून दक्षता जागृती सप्ताह दरम्यान स्पर्धा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com