WhatsApp Image 2020 12 20 at 4.03.47 PM
Solapur City

प्रभागातील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी चारही नगरसेवक प्रयत्न करणार- सुरेश पाटील

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- प्रभाग क्रमांक तीन मधील रस्ता व ड्रेनेज कामाचे आज लोकार्पण करण्यात आले. इराबत्ती घर ते देवी मंदिर, निलकंटेश्वर मंदिर ते जेमिनी मित्र मंडळ व उर्वरित पठाण बाबा दर्गा ते व्ही आर पवार घर ते बंडू डोळळे यांच्या घरापर्यंत ड्रेनेज लाईनचे नगरसेवक किरण देशमुख यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक संजय कोळी, शशी थोरात, लिंगय्या स्वामी, शिवानंद साखरे, अशोक कटके, श्रीहरी इराबत्ती, दिनानाथ धुळम, अशोक चिलका, नरसप्पा पुजारी, अप्पू उळागड्डे, सुधाकर नराला आदींची उपस्थिती होती.

                            आगामी दिवसात आम्ही चार ही नगरसेवक प्रभागातील एकही कामे शिल्लक राहू देणार नाही अशी माहिती नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिले. शहर उत्तरचे आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून शहरातील विकासासाठी आगामी काळात प्रयत्न करणार आहे. नगरसेवक सुरेश पाटील यांच्या 2017-18 च्या भांडवल निधी व वार्ड वाईज निधी असे एकूण 25 लाखाचा रस्ते व ड्रेनेज लाईन टाकणे या कामासाठी निधी वापरून नागरिकांना चांगले रस्ते व ड्रेनेज लाईन टाकून देण्यात आले आहे.  या कार्यक्रमाप्रसंगी पुरुषोत्तम दुस्सा, नागेश ताटी, तिरुपती जिट्टा, आनंद सिंगराल, नागनाथ येमुल, गोपाल कोडम, विष्णु श्रीगिरी, बाळु वल्याल, मल्लिनाथ चिट्टे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीपाद इराबत्ती, श्रीकांत जिट्टा, बिपीन पाटील, विजय पुजारी, नागेश पुजारी, प्रभागाचे जेई मुंडेवाडी साहेब, भूमापक अंजना कोने, एस आय बसवराज जमादार व प्रभागातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

126904272 1765867386911009 7423974680860265992 nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर

आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
📷 विवाह दिनांक – 27 डिसेंबर 2020
📷 स्थळ – हरिभाई देवकरण,प्रशाला प्रांगण , सोलापूर
सोलापूर येथे आयोजित केला आहे. तरी ईच्छुक वधू वरांनी नाव नोंदणीसाठी संपर्क करावा.
संपर्क – लोकमंगल फौंडेशन 13 अ , सह्याद्री नगर , विकास नगर ,जुना होटगी नाका , सोलापूर
नाव नोंदणी अंतिम तारीख –
20 डिसेंबर 2020
फोन नं – (0217) 232240
मो – 9657709710
Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com