Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
सोलापूर Fund – प्रभाग क्रमांक 3 येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त घोंगडे वस्ती इंदिरा वसाहत येथे जन्मभूमी चौक ते इंदिरा वसाहत चौक व जन्मभूमी चौक ते चिंमन घरापर्यंत रस्त्याचे उदघाटन तसेच गरजू महिलांना साड्या वाटप Distribute sarees to needy women माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख मालक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच प्रभागात वृक्षारोपणही tree planting करण्यात आले. या प्रसंगी महानगरपालिकेचे सभाग्रह नेते शिवानंद पाटील, भाजपाचे संघटन सरचिटणीस रूद्रेशजी बोरामणी, भाजपाचे उपाध्यक्ष दीनानाथ, नगरसेवक संजय कोळी, महिला बालकल्याण समिती सभापती कल्पनाताई कारभारी, नगरसेविका अंबिका पाटील, नगरसेविका विजयालक्ष्मी गड्डम, परशुराम संदुपटला, नरसप्पा पुजारी, बसवराज भाईकट्टी, बाबुराव जमादार, किसन घोडके, मल्लिकार्जुन मारता, सायंना गालपल्ली,रोपेली काका, सुधाकर नराल, सचिन कुलकर्णी, लक्ष्मीकांत गड्डम,उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक राजकुमार पाटील यांनी केले.
हे वाचा- पुण्याला जाताना या नियमावली जाणून घ्या अन्यथा…
Fund आमदार देशमुख मालक आपल्या भाषणात म्हणाले कि या भागातून अनेक वेळा खासदार झाले, अनेक वेळा आमदार झाले, वर्षानुवर्ष नगरसेवक भाजपचेच निवडून आले भवानी पेठ मध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये यायचं असेल माजी नगरसेवक प्रकाश मारता काका यांना घेतल्याशिवाय कुठल्याही कार्यक्रमाला जात नव्हते. मी माझ्या मतदारसंघात कार्यक्रमाला जात असताना अनेक प्रभागात मी जात असतो पण प्रभाग क्रमांक 3 मध्ये कुठलीही समस्या असेल येथील नगरसेवक नागरिकांची नागरिकांची सोय करतात असे म्हटले. याप्रसंगी सभागृह नेते शिवानंद पाटील, नगरसेवक संजय कोळी,महिला बाल कल्याण समिती, सभापती सौ कल्पनाताई कारभारी, नगसेविका अंबिका पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नागेश दुर्गम, दत्ता बडगु, श्रीनिवास कनकि, राजना यनगंदूल, नागेश ताटी, अप्पासाहेब हिप्परगे, महेश कोलकर, नागेश पुजारी, रवी कावळे, पप्पू जोशी अंबादास भाईकट्टी, किरण वल्लाल, श्रीपाद इराबत्ती, सिद्धू भाईकट्टी, किशोर रायचूरकर, शशी अन्नलदास, पुजारी मल्लेश, मल्लेश दासरी, राजेश कतारी, विशाल कतारी,प्रवीण बंदगी, नितीन चिलवेरी, निलेश चिलवेरी, रामांना बिंगी, पवन इंजामुरे, प्रशांत इतकल, विनित गजेंली, नागेश गुल्लापल्ली हरे कृष्णा, निल म्हंता, सचिन जाधव, शेखर इगे, गोवर्धन बिल्ला, मार्कंडेय कोंडा, अमर इराबत्ती, नागेंद्र बुगडे, पप्पू क्षीरसागर, अप्पू मड्डी, प्रवीण बंदगी, अशोक नल्ला सह आदि भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दीपक गदगे यांनी केले.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews