Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर Fund- प्रभाग क्रमांक 22 धोंडीबा वस्ती, रामवाडी येथे आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या आमदार फंडातील 7 लाख रुपये निधीतून सभा मंडप लोकार्पण व सिध्दारुढ महाराज मूर्ती स्थापना अक्कलकोटचे रेवणसिद्ध शिवशरण स्वामी महाराज व आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
ऑटो रिक्षा मधून 110 लिटर हातभट्टी दारू जप्त
यावेळी युवक काँग्रेस शहराध्यक्ष गणेश डोंगरे, डी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष देवा भाऊ गायकवाड, युवा नेते अनिल दादा जाधव, सिद्धारूढ मठाचे आधारस्तंभ रघुनाथ काका जाधव, शिवप्पा शिकलवाडी, श्याम जाधव, शंकर लोखंडे, कल्याणशेट्टी, महादेव येळके व त्या भागातील नागरिक भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143