Get together New Years
Education/Collage/School

Get together : चोपडे क्लासेसच्या वतीने नवीन वर्षाच्या निमित्त पालक विद्यार्थीचा स्नेह संमेलन उत्साहात संपन्न

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर Get together – नवीन नवीन वर्षाच्या सुरुवात चांगल्या दिवसापासून व्हावा याच उद्देशाने चोपडे क्लासने आयोजीत केलेल्या विद्यार्थी आणि पालकांच्या स्नेहसंमेलनमध्ये उत्साहाचा वातावरण पाहायला मिळाले. स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या सुरुवात सरस्वती मातेचा मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले. स्नेहसंमेलनाच्या का कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापक एम ए चोपडे यांनी केले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार चोपडे क्लासचा वतीने करण्यात आला.

सोशल मीडियावर दहशत पसरावणाऱ्या दोन खलनायकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

      Get together वेळी मुख्याध्यापिका अंबिका कोळी यांनी विद्यार्थ्यांनी ध्यान साधना कसे करावे हे शिकवले आहे ध्यान साधना केल्याने मन स्थिर राहतो असे कोळी यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक तीनचे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी त्यांच्या भाषणात म्हणाले की आमच्या परिवारात कोणी डॉक्टर ,वकील ,शिक्षक ,झाले नाहीत विद्यार्थ्यांनो तुम्ही खूप प्रयत्न करा मोठे यश संपादन करा यासाठी जे काही मदत लागणार ते आमचा कडून समाजात असलेले दानशूर व्यक्तींकडून आपल्याला मदत मिळवून देणार असल्याचेही ग्वाही पाटील यांनी केले. चोपडे क्लासेस ने घेतलेल्या विद्यार्थी आणि पालकांच्या श्स्नेह संमेलनात Get together विद्यार्थ्यांनी मान्यवरांसमोर डान्स केलेला आहे . त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या पालकांनी चोपडे क्लासेसने चांगल्या पद्धतीने शिकवण देत असलेल्या कौतुक पालकांनी केलेला आहे.

      या Get together कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक सुरेश पाटील , मुख्याध्यापिका अंबिका कोळी , नरसप्पा मंदकल , प्रा. एम ए चोपडे, मंजु भालके, डॉ श्रीनिवास चोपडे, लहु बंदपट्टे, राजू पुजारी, आनंद गुजले , चंद्रकांत गंधाळ, आंबदास कोळी, श्रीपाद डबरे, संध्या पुजारी, रत्ना पुजारी ,सौ भागानगरे, संध्या धूत, कृष्णाबाई डबरे, आशादेवी चोपडे, लक्ष्मी डबरे, जया डबरे, डॉ जयश्री चोपडे, विद्यार्थी व पालक यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्रा. एम ए चोपडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंजु भालके यांनी केले.

 

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com