Ghabad hidden in the water pipe
Crime

Public Works Department: ACB ची कलबुर्गीत धाड; इंजिनियर पठ्याने पाण्याच्या पाइपात लपवले घबाड

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

बंगळुरू Public Works Department-  अँटी करप्शन ब्युरो (Anti Corruption Bureau) कार्यरत असले तरी त्याचे कुठलेही सोयरसूतक लाच Bribe देणाऱ्या किंवा घेणाऱ्याला नसते. मात्र, जेव्हा एसीबीकडे तक्रार जाते आणि रंगेहाथ लाचेचा व्यवहार पकडला जातो. तेव्हा सारे पितळ उघडे पडते. असाच एक प्रकार सध्या घडला आहे.

खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे नोंद करा

            सार्वजनिक बांधकाम विभागात Public Works Department कलबुर्गी येथे कार्यरत असलेल्या एका ज्युनिअर इंजिनीअरच्या Junior Engineer घरी एसीबीने धाड टाकली. हा इंजिनीअर लाच मागत असल्याची तक्रार होती. एसीबीने सापळा रचला. त्यात इंजिनीअर दोषी आढळून आला. त्यामुळेच त्याच्या बंगल्याची झडती घेण्यासाठी एसीबीचे पथक आले. त्यांनी बंगल्याचा कानाकोपरा पिंजून काढला. अखेर त्यांना कळून चुकले की या बहाद्दरने नोटांचे बंडल भलत्याच ठिकाणी लपवले आहेत. आणि झालेही तसेच. चक्क बंगल्याच्या भिंतींलगत असलेल्या प्लास्टिकच्या पाईपमध्ये Plastic pipes हे घबाड लपविल्याचे दिसून आले. पथकाने पाईपचे तोंड उघडताच नोटांचे बंडल खाली पडत होते.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com