Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर Helth –गेल्या अडीच वर्षांपासून कोरोना महामारीमुळे कित्येक नागरिकांची मृत्युमुखी झालेला आहे त्या कोरोनाला उपाय म्हणून कोरोना वॅक्सिंग आणि कोरोना बूस्टर डोस निघालेले आहे. त्याच उद्देशाने प्रभाग क्रमांक तीन मध्ये जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि जोडभावी पेठ नागरी आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान शिबिर शनिवारी अथर्व गार्डन येथे आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये अनेक नागरिकांनी आपले आरोग्य Helth तपासणी करून घेतलेले आहे या सर्व रोग निदान शिबिर उद्घाटन करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता सुरेश पाटील, सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी सिध्देश्वर बोरगे,जोडभावी पेठ नागरी आरोग्य केंद्राचा प्रमुख डॉ. सचिन अलकुंटे , डॉ लता गायकवाड, डॉ.बबलादी, डॉ. उबरे, डॉ. अक्षय भूतडा, डॉ. कोल्हापुरे, जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्था आधारस्तंभ सिद्रामअय्या पुराणिक, लिंगप्पा पूजारी, नरसप्पा मंदकल , बसवराज जाटगल, शरणप्पा डोले , सिद्राम तघेल्ली उस्तव समितीचे अध्यक्ष मुदका करली, मल्लू चोपडे , बिपिन पाटील, विजय कोळी, व्यंकटेश जाटगल, पवन तगारे, नवीन गोटिमुक्कुल, संतोष करली, प्रविण कैरमकोंडा, शिव मंदकल प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांची हस्ते उपस्थितीत करण्यात आले आहे. मोफत सर्व रोग निदान शिबिरामध्ये शुगर तपासणी, पोटदुखी, रक्त तपासणी, दंतरोग तपासणी ,अस्थिरोग तपासणी, बालरोग तपासणी आणि बूस्टर डोस यासह अनेक तपासणी घेण्यात आलेला आहे यावेळी अधिक माहिती माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी सांगितले. यावेळी एकूण 345 नागरिकांनी या शिबिराची लाभ घेतलेले.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143