Helth Will take measures
Covid 19 Economy Health

Helth – देशातील कोरोना आणि वाढत्या ओमायक्रॉनच्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून आता वेगाने उपाययोजना आखणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

नवी दिली Helth-  देशातील करोना आणि वाढत्या ओमायक्रॉनच्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून आता वेगाने उपाययोजना आखण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यातच आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी कोरबीव्हॅक्स आणि कोव्होव्हॅक्स लस आणि अँटी-व्हायरल औषध मोल्नुपिरावीरला मान्यता दिली आहे.

शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये पाठ्यपुस्तकांचे ओझे हलके होणार

 

Helth आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्होव्हॅक्स या करोना लशीचा मुलांसाठी आपत्कालीन वापर करण्यास जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली होती. त्यामुळे आता करोनाविरोधातील लढाईत Helth आणखी दोन लशींची आणि एका औषधाची भर पडली आहे. याविषयी ट्विट करत मांडविया म्हणाले, ‘कोरबीव्हॅक्स लस ही कोविड १९ विरुद्ध भारतातील पहिली स्वदेशी विकसित आरबीडी प्रोटीन सब-युनिट लस आहे, जी हैदराबादस्थित बायोलॉजिकल-ई कंपनीने बनवली आहे.’

              सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) च्या विषय तज्ञ समितीने (एसईसी) सीरमद्वारे कोव्होव्हॅक्स आणि बायोलॉजीकल ई द्वारे कोरबीव्हॅक्स या लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरीची शिफारस केली आहे. अँटी-व्हायरल कोविड गोळी मोल्नुपिरावीरची देखील भारतात मंजुरीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

 

याविषयी ट्विट करत मांडविया म्हणाले, ‘कोरबीव्हॅक्स लस ही कोविड १९ विरुद्ध भारतातील पहिली स्वदेशी विकसित आरबीडी प्रोटीन सब-युनिट लस आहे, जी हैदराबादस्थित बायोलॉजिकल-ई कंपनीने बनवली आहे.’

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com