heroin-crore-seized-mumbai
Crime International National

मुंबईत चार कोटींचे हेरॉइन जप्त, एनसीबीची मोठी कारवाई

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

मुंबई- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनल युनिटने आज मोठी कारवाई केली आहे. मुंबई विमानतळ परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई विमानतळाच्या कार्गो कॉम्प्लेक्समधून तब्बल चार कोटीचे हेरॉइन ताब्यात घेतले.

हे वाचासोलापूरच्या घंटागाड्यांच्या इलेक्ट्रिक  कन्व्हर्जनसाठी प्रिसिजन आणि महापालिका यांच्यात सामंजस्य करार

          या एक प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटने मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली. सहार इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनलवर पार्सलद्वारे अमली पदार्थ येणार असल्याची माहिती होती. त्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून संशयित वस्तूंची तपासणी सुरू केली. या तपासणीत कार्गो कॉम्प्लेक्समधील कॉन्फरन्स हॉलमधील एका पार्सलमध्ये संशयित पावडर आढळली. अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत ही पावडर हेरॉइन असल्याचे स्पष्ट झाले. जवळपास ७०० ग्रॅमची ही हेरॉइन असून त्याची किंमत अंदाजित चार कोटी रुपये आहे.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews