Maharashtra Solapur City

पार्वतीबाई नागठाण यांचा खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामींकडून सन्मान

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

अक्कलकोट- अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त हातमाग कामगार असलेल्या पार्वतीबाई नागठाण यांचा खा.डॉ. जयसिध्देश्वर महास्वामींकडून सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त हातमा


ग कामगार असलेल्या पार्वतीबाई नागठाण यांनी आजही अापल्या कुशल कामाने हातमाग कामात सातत्य ठेवले आहे. त्यांच्या कामाची दखल घेत राष्ट्रीय स्तरावर त्यांचा सन्मान झाला आहे. महिला वर्गास त्यांचे कार्य प्रेरणादायक आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने अनेकांना रोजगार व प्रोत्साहन मिळाले आहे. वयाच्या ७० व्या वर्षीही अधिक उत्साहाने हातमागाचे त्यांचे काम आजही सुरू आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मातृशक्ती असलेल्या पार्वतीबाई नागठाण यांच्या कामाचा सन्मान मैन्दर्गी येथे जाऊन यांचा खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामींकडून शाल, श्रीफळ हार घालून करण्यात आला.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Facebook Page- https://www.facebook.com/solapurcitynews/
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com