fbpx
illegal birthday case
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

सोलापूर – सार्वजनिक रस्त्यावर विनापरवाना स्टेज मारून वाढदिवस साजरा करणाऱ्या पाच जणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी माहिती अशी की, जम्मा वस्ती, भवानी पेठ येथील सिद्धार्थ चौक येथिल विजय तरुण मित्रमंडळासमोर रस्त्यावर स्टेज मारून धम्मपाल सर्वगोड यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रमंडळी साजरा करत होते.

जोडभावी पोलिसांनी केली धडाकेबाज कामगिरी; भवानी पेठेत फ्रूट बियरच्या नावाखाली उग्रवास द्रव्य विकाणाऱ्या दोघांवर कारवाई

         पोलिसांनी त्यांना याबाबत विचारणा केली कोणतीही परवानगी घेतलेली नाही अशी माहिती समोर आली. यानंतर वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजक सुरज गायकवाड, शुभम डुरे, सोहेल शेख, रशीद शेख, अमोल सर्वगोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रकार शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास घडला आहे. या सर्वांविरुद्ध आपत्ती निवारण कलमान्वये गुन्हा दाखल असून रस्त्यावर विनापरवाना स्टेज मारण्याचाही आरोप आहे या प्रकरणी पोलीस नाईक अमोल खटके यांनी फिर्याद दिली आहे.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update