fbpx
Inauguration of Cement Road
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

सोलापूर- प्रभाग क्रमांक 22,धोडिंबा वस्ती,रामवाडी येथे आमदार फंडातून 10 लाख रूपये निधीतून सिमेंट रस्त्याचे उदघाटन लोकप्रिय आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार प्रणिती ताई शिंदे यांचे स्वागत व प्रास्ताविक सोलापूर विद्यार्थी काँग्रेस (NSUI) अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी केले.

हे वाचा- कॅनरा बँक कॉलनी येथे ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ, काम करणाऱ्या नगरसेवकांच्या पाठीशी उभे रहा

            यावेळी काँग्रेस डि ब्लाॅक अध्यक्ष देवा भाऊ गायकवाड,विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, गोपाळ नंदुरकर, शहर काँग्रेस उपाध्यक्ष दशरथ गायकवाड, युवा नेते अंकुश गायकवाड, महेश मस्के, विक्रम गायकवाड, ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश जाधव, सुनिल गायकवाड, शंकर लोखंडे, शाम जाधव, मुमताज तांबोळी, सुनिता बेरा, चंदा काळे, अर्जुन लोखंडे, सुरेश जाधव, चंद्रकांत नाईक, शिवशरण नुला, रमेश जाधव, राहुल रूपनर, तुळशीदास जाधव व या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष वाघमारे व आभार प्रदर्शन कुणाल गायकवाड यांनी केले.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update