inauguration-of-drainage-line
Environment Solapur City

प्रभाग क्रमांक 24 मध्ये ड्रेनेज लाईन टाकण्याचे उद्घाटन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

सोलापूर  – प्रभाग क्रमांक 24 मधील सुशिल नगर येथे प्रभाग 24 च्या नगरसेविका अश्विनी ताई चव्हाण यांच्या भांडवली निधीतून 11/11/2021 गुरुवार रोजी ड्रेनेज लाईन टाकण्याचे उद्घाटन मागास समाज सेवा मंडळाचे संचालक सचिन भाऊ चव्हाण व स्थानिक नागरिक यांच्या शुभहस्ते घेण्यात आले.

RAIN- सोलापूरसह अन्य ११ जिल्ह्यातही मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता 

           गेल्या तीस-चाळीस वर्षापासूनची सुशील नगरची ड्रेनेज लाईनची गंभीर समस्या नगरसेविका अश्विनी ताई चव्हाण यांनी लक्ष देऊन आपल्या भांडवली निधीतून एकूण आठ लाख रुपये निधी देऊन हा गंभीर आणि मोठा प्रश्न सोडविला,याबद्दल स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त करत त्यांचे आभार मानले, या उद्घाटनाप्रसंगी प्राचार्य मोहन राठोड, जितेश भाऊ चव्हाण, प्रशांत कोरे, व सुशील नगर, कमला नगर मधील महिला व पुरुष उपस्थित होते.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews