anand goski indipendens day solapur
Maharashtra Solapur City

जनआधार फाऊंडेशनकडुन 75 व्या स्वातंञ्य दिनानिम्मित्त ध्वजारोपण कार्यक्रम

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- 15 ऑगस्ट स्वातंञ्य दिनानिम्मित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही वर्षी जनआधार फाऊंडेशनकडुन भारताचा नकाशा काढुन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन युवा उद्योजक श्रीकांत कोंडा यांच्या हस्ते ध्वजारोपण करण्यात आल त्यावेळी प्रमुख मान्यवर म्हणुन विठ्ठल सिंगराल, अंबादास म्हंता जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक आनंद गोसकी यांच्या हस्ते या भारत मातेचे पुजन करण्यात आले त्यावेळी दिलीप मुमुडले, लोकेश आंबट, शुभम मिठ्ठा,विराज वग्गा,अथर्व वग्गा,वसंत कामुर्ती, श्रीकांत येमुल, महेश दासी, दिपक बुधाराम, बसवराज गडगी, सुनिल कामुर्ती, विलास गडगी, तुषार कामुर्ती आदींनी परीश्रम घेतले दिलीप मुमुडले यांच्या कडुन भारताचा नकाशा काढण्यात आले.

हे वाचा- वीरशैव व्हिजनच्या प्रयत्नातून 3 भावंडांना मिळाली 10 हजारांची शिष्यवृत्ती

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Facebook Page- https://www.facebook.com/solapurcitynews/
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com