fbpx
images 8 Indian Post : या योजनेअंतर्गत मुलगी 18 वर्षाची होताच मिळतील 65 लाख
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

नवी दिल्ली Indian Post –  सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पोस्ट ऑफिस (Indian Post Office Yojana) किंवा कोणत्याही बँकेच्या अधिकृत शाखेत खातं उघडावं लागतं. मुलीचा जन्म झाल्यानंतर 10 वर्षाच्या आत तुम्ही हे अकाउंट उघडू शकता. 250 रुपये भरूनसुद्धा तुम्हाला हे अकाऊंट उघडता येईल. या योजनेत गुंतवणूक करून 9 वर्षे 4 महिन्याच्या कालावधीत खात्यातील पैसै दुप्पट होतात. (Money Double Scheme)

            या Indian Post योजनेअंतर्गत तुम्ही एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपये खात्यात जमा करू शकता. शिवाय या योजनेमध्ये दर वर्षाला 7.6 टक्के व्याज तुम्हाला मिळू शकतं. विशेष म्हणजे मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर ती स्वत:देखील अकाउंटमधून पैसे काढू शकते. त्यामुळे मुलीच्या भविष्याची सोय म्हणून ही एक उत्तम योजना आहे.

हे वाचा – देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटता शिरकाव; कर्नाटकात ओमिक्रॉनचे 2 रुग्ण आढळले

               दरम्यान, ‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’ (Beti Bachao, Beti Padhao Yojana) या योजनेअंतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जर तुम्ही रोज 416 रुपयांची बचत केली तर तुमच्या मुलीसाठी अखेरला 65 लाख रुपये जमा होऊ शकतील. मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत हे अकाउंट खुलं राहतं. प्रत्येक व्यक्तीला आपल्या 2 मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये Indian Post खातं उघडता येऊ शकतं.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update