Maharashtra Solapur City

पालकमंत्री भरणे यांनी सिव्हिल हॉस्पिटलमधील कोव्हीड वार्डात रुग्णांशी साधला संवाद

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- रविवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आले होते, यावेळी त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांच्या वार्डात भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी कोरोना बधितांशी संवाद साधून सिव्हिल कडून कशा प्रकारे ईलाज केले जात आजे याची माहिती घेतली. दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोरोना बधितांचा वाढता आकडा पाहता आणखीन बेड वाढवण्यात येणार असल्याचे सांगितले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com