Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
सोलापूर IPL- एस एस के क्षत्रिय समाज आयोजित फायासा महाराज प्रीमिअर लिग यांच्या वतीने भवानी पेठेतील जयभवानी क्रीडांगणात 3 दिवसीय क्रिकेट आयोजित करण्यात आले होते. तीन दिवसीय प्रीमिअर लिगचे रविवारी पारितोषिक वितरण समारंभ करण्यात आले. याप्रसंगी अक्षय बिद्री यांच्या तर्फे प्रथम पारितोषिक के. के. रोस्टींग यांना 11,111 रू रोख रक्कम देण्यात आले. तसेच द्वितीय पारितोषिक कै. अनुसयाबाई रामकृष्णसा बिद्री चैरिटेबल ट्रस्ट, सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात सुरेश बिद्री यांच्या तर्फे व्ही एस वारीयर्स 7,777 रु रोख देण्यात आले.
IPL याप्रसंगी गणपत मिरजकर, सुरेश बिद्री, नगरसेवक सुरेश पाटील, मा. नगरसेवक महादेव बिद्री, अमोल पवार, प्रवीण कमलापुरे, गणेश भुमकर, महेश कासेगाव, नागेश बिद्री, योगेश भुमकर उपस्थित होते. या प्रीमिअर लिग मध्ये एकूण 6 संघाने सहभाग सहभाग घेतले असून आय पी एल च्या नियमानुसार प्रीमिअर लिग संपन्न झाले. सदर प्रीमिअर लिगचे आयोजन अमोल पवार यांनी केले होते. सदर प्रीमियम लीग यशस्वी करण्यासाठी अमोल पवार, प्रवीण कमलापुरे निखिल पाटील, गजानन शहारवाले, व श्रीकांत मेंगजी, गजराज जितुरी, अमोल बिद्री व फायासा महाराज प्रीमिअर लिग यांनी विशेष परिश्रम घेतले.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
****अधिक माहितीसाठी संपर्क ***
सुनिल कोडगी, संपादक
9503221143 / 9404151143