job-cantonment-board-recruitment
Job

Job : 4थी ते 12वी उत्तीर्णांसाठी कंटोनमेंट बोर्ड कामठी येथे भरती; तब्बल 92,000 मिळणार पगार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

मुंबई Job – कंटोनमेंट बोर्ड कामठी (Cantonment Board Kamptee Nagpur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (CB Kamptee – Nagpur Recruitment 2021 – 2022) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक शिक्षक, सफाईकर्माचारी, पुरुष प्रभाग सेवक या पदांसाठी ही भरती (10th Passed Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट ऑफलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) सफाईकर्माचारी (Safai Karmachari) पुरुष प्रभाग सेवक (Male Ward Servant) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी NCTE नुसार 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य आणि 02 वर्षांचा प्राथमिक शिक्षण डिप्लोमा किंवा 50% गुणांसह 12वी किंवा समतुल्य उत्तीर्ण आणि 04 वर्षांचा अभ्यासक्रम 50% गुणांसह उत्तीर्ण केला असणं आवश्यक आहे.
Job Alert: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ‘या’ पदांच्या 16 जागांसाठी Vacancy सफाईकर्माचारी (Safai Karmachari) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 4थी पास केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. पुरुष प्रभाग सेवक (Male Ward Servant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10वी पास केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) – 29,200 – 92,300 रुपये प्रतिमहिना सफाईकर्माचारी (Safai Karmachari) – 15,000 – 47,500 रुपये प्रतिमहिना पुरुष प्रभाग सेवक (Male Ward Servant) – 15,000 – 47,500 रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Job Alert: खादी आणि ग्रामोद्योग आयोग मुंबई इथे 14 जागांसाठी नोकरीची संधी अर्ज पाठवण्याचा पत्ता कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय, कॅम्पटी कॅंट. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2022
JOB TITLE
या पदांसाठी भरती सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) सफाईकर्माचारी (Safai Karmachari) पुरुष प्रभाग सेवक (Male Ward Servant)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी NCTE नुसार 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य आणि 02 वर्षांचा प्राथमिक शिक्षण डिप्लोमा किंवा 50% गुणांसह 12वी किंवा समतुल्य उत्तीर्ण आणि 04 वर्षांचा अभ्यासक्रम 50% गुणांसह उत्तीर्ण केला असणं आवश्यक आहे. सफाईकर्माचारी (Safai Karmachari) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 4थी पास केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. पुरुष प्रभाग सेवक (Male Ward Servant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10वी पास केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) – 29,200 – 92,300 रुपये प्रतिमहिना सफाईकर्माचारी (Safai Karmachari) – 15,000 – 47,500 रुपये प्रतिमहिना पुरुष प्रभाग सेवक (Male Ward Servant) – 15,000 – 47,500 रुपये प्रतिमहिना
अर्ज पाठवण्याचा पत्ता कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय, कॅम्पटी कॅंट.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी 

इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी
https://kamptee.cantt.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com