Maharashtra Solapur City

सोलापूरात श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या “श्री” ची भक्तिभावाने प्रतिष्ठापना

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- बाळीवेस येथील सोलापूरातील प्रसिद्ध असलेला श्रीमंत मानाचा कसबा गणपती (kasha ganpati) मंडळाच्या श्री” ची येथील मंदिरात दुपारी ठीक १ वाजता भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. मंडळाचे निवडक पदाधिकारी, विस्वस्त यांच्या उपस्थितीत ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे ट्रस्टी उपाध्यक्ष प्रकाश वाले सोलापूरचे महापौर श्रीकांचना यन्नम, उत्सव समिती अध्यक्ष पुष्कराज मेत्री, उपाध्यक्ष सुमित हब्बु, सचिव योगेश इटाणे यांच्या हस्ते महाआरती करून श्री” ची प्रतिष्ठापना करण्यात आले.

                या कार्यक्रमाप्रसंगी कसबा गणपती मंडळाचे विश्वस्त अड. मिलिंद थोबडे, मल्लिनाथ मसरे, मल्लिनाथ खुने, केदार मेंगाणे, शिवानंद बुगडे, शिवशंकर कोळकुर, रामचंद्र जोशी, बीप्पीन धुम्मा, संजय दर्गोपाटील, गुरुलिंग समाणे, मल्लिनाथ दर्गोपाटील, विश्वनाथ मेलगिरि, नागनाथ चितकोटी, संदेश भोगडे, शिवानंद दर्गोपाटील, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर थोबडे श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब भोगडे, प्रभुलिंग सोन्ना, सोमनाथ मेंगाणे, नगरसेवक नागेश भोगडे, बाळासाहेब मुस्तारे, आप्पासाहेब बिराजदार, आनंद मुस्तारे, बाळासाहेब निंगदळी, आप्पासाहेब कुताटे, मनोज हिरेहब्बु, भिमाशंकर दसाडे, आबासाहेब गुंगे, लक्ष्मण भाईकट्टी आदीं मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143